सोलिसचे सर्वात शक्तिशाली मल्टीस्पीड ट्रॅक्टर्स – सोलिस 4415 आणि सोलिस 4515 च्या आकर्षक किंमतीचा लाभ घ्या!
सोलिस 4415 2WD ट्रॅक्टर, 45 HP ची ताकद आणि 13.6x28 मागील टायरसह आता फक्त ₹6,64,999 मध्ये, संपूर्ण ₹50,000 ची अपफ्रंट सबसिडीसह मिळत आहे. तसेच सोलिस 4515 2WD ट्रॅक्टर, 48 HP ची ताकद आणि 14.9x28 मागील टायरसह फक्त ₹7,19,999 मध्ये उपलब्ध आहे.
यामध्ये कंपनी फिटेड अॅक्सेसरीज जसे की फ्रंट वेट कॅरिअर, रिअर टो हुक आणि ड्रॉ बार देखील समाविष्ट आहेत.
सोलिसच्या या सर्वात ताकदवान मल्टीस्पीड ट्रॅक्टर्समध्ये आधुनिक वैशिष्ट्ये आहेत –
10F + 5R मल्टीस्पीड ट्रान्समिशन (स्पेशल 5वा गिअरसह), 2000 KG हायड्रोट्रॉनिक हायड्रॉलिक उचलण्याची क्षमता, साईड शिफ्ट गिअर, सिंगल क्लच, रिव्हर्स PTO, अॅडजस्टेबल सीट आणि फ्लॅट प्लॅटफॉर्म – जे प्रगत शेतकऱ्यांची पहिली पसंती बनले आहेत.
AFL च्या सोप्या फायनान्स योजनेअंतर्गत फक्त ₹59,999 डाउन पेमेंट देऊन आजच आपला सोलिस ट्रॅक्टर घरी घेऊन जा.
अधिक माहितीसाठी आजच कॉल करा: 9220339962, 9921590007, टोल फ्री: 1800 1200 76547
लवकर करा! हे ऑफर केवळ महाराष्ट्रासाठी आणि मर्यादित कालावधीसाठी वैध आहे. अटी लागू.
Posted on : 08 Apr 2025 5:07 PM