छत्रपती शिवाजी महाराज यांच्या शौर्य, ताकद आणि अदम्य साहसाला सोलिस यानमार शत-शत नमन करते. त्यांच्या प्रेरणेतून आम्ही भारतीय शेतकऱ्यांना अधिक सक्षम करण्यासाठी समर्पित आहोत. ताकद आणि आधुनिकतेचा उत्तम संगम – आमचे सर्वात शक्तिशाली मल्टीस्पीड ट्रॅक्टर – यांच्या सहाय्याने आम्ही शेतकऱ्यांना प्रत्येक क्षेत्रात यश आणि जास्त उत्पादकता मिळवून देण्यास कटिबद्ध आहोत.
'विकसित शेतकऱ्यांची पहिली पसंती' सोलिस यानमारतर्फे छत्रपती शिवाजी महाराज जयंतीच्या हार्दिक शुभेच्छा!
#solis #solisyanmar #solistractor #JapaneseTechnology #shivajimaharaj #chhatrapatishivajimaharaj #Shivajijayanti #maratha #maharashtra #mostpowefulmultispeedtractor #viksitkisankipehlipasand #global4wdexpert #tractor #solis #solisyanmar #solistractor #JapaneseTechnology #shivajimaharaj #chhatrapatishivajimaharaj #Shivajijayanti #maratha #maharashtra #mostpowefulmultispeedtractor #viksitkisankipehlipasand #global4wdexpert #tractor
Posted on : 19 Feb 2025 10:36 AM